Advertisement

बौध्द विहार व डाँ आंबेडकर स्मारक समिती वडेगांवच्या वतीने पंचरंगी ध्वजारोहन प्रसंगी सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रदेशाध्यक्ष बिरसा फ‌ायटर्स हस्ते "विश्वरत्न संविधान निर्मात्याचे विचार समाजबांधव व अनुयायी, उपासकांनी अंगिकारा असे आवाहन.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दापोलीत अभिवादन करण्यात आले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त कोडीद येथे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न.!
बिरसा फायटर्स तालुका शाखा तिरोडा लोणारा कमेटी च्या वतीने बौध्द उपासक यांनी साजरी केली भिम जयंती
14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने चांदसैली गावकऱ्यांनाचे समाजाला संदेश संविधान हेच भावी पिढीला जागृत करण्याचा उपयोगी आहे गावात व इतर समाजात सुधा चागले व्हावे असे चांदसैली गावकऱ्यांनाचे  आवाहन दिले
वडेगांव ग्राम पंचायत येथे आझादी का अमॄत महोत्सव निमित्य आयकान सप्ताह साजरा
न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही सुशिलकुमार पावरा यांचे 253 वे उपोषण सुरुच आहे