Advertisement

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त कोडीद येथे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न.!

 


 आज १४एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा जन्मोत्सव.!

    दलित, आदिवासी, तळागाळातील उपेक्षितांना, समस्त महिलांना, मानुसपण मिळवुन दिलं. समता, न्याय, हक्क, स्वातंत्र्यसह, संविधानातून सर्व हक्क बहाल केले. अशा विश्र्वप्रसिध्द, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आज कोडीद गावातर्फे जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

    ह्यावेळी गावातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकास सामूहिक अभिवादन अर्पित करण्यात आले.



    ह्या आजच्या जन्मोत्सवात गावपारिसरातील जागृत युवा व नागरिकांची उपस्थिती होती.

    ह्याप्रसंगी वक्ते म्हणून अॅड.युवराज ठोंबरे, डॉ.हिरा पावरा हे लाभले.


    ह्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बोराडी गावाचे उपसरपंच माजी भाजपा तालुकाध्यक्ष श्री.राहुल रंधे, उपसरपंच गौतम सोनवणे, अॅड.युवराज ठोंबरे, जयस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.हिरा पावरा, पंचायत समिती सदस्य श्री.कांतिलाल पावरा, होमा मुखडे, ग्रामसेवक वसंतराव सुर्यवंशी, विलास पाटील, संभु पावरा, मगन पावरा, बादल पावरा, मंजा पावरा, रावण भिल, आसिफ पिंजारी, पंडित सैंदाणे, रंगराव पावरा, सुनील सोनवणे, प्रमोद सोनवणे, कैलास सोनवणे, आंबालाल लोहार, कनवर पावरा, रणजित पावरा, नटराज पावरा, सादिक लोहार, ताजुद्दिन शेख, मुन्ना बिर्हाडे, आबा डिवरे, राजू पाटील, किरण डिवरे, संदीप पावरा, महेंद्र पावरा, सनी पावरा, संजय कापुरे, मुर्तूजा बोहरी, हाकिम बोहरी, नुरुद्धिन बोहरी, जक्की बोहरी, आभास पावरा, कालुसिंग पावरा, भरत पावरा, सुनील सोनवणे, रोहित ईशी, प्रवीण कोकणी व गावातील नागरिकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकांच्या स्मारकास अभिवादन केले.


    ह्यावेळी गावातील अनेक जागृत तरुण, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सुत्रसंचलन व आभार गौतम सोनवणे ह्यांनी केले.

Post a Comment

0 Comments