Advertisement

बिरसा फायटर्स तालुका शाखा तिरोडा लोणारा कमेटी च्या वतीने बौध्द उपासक यांनी साजरी केली भिम जयंती

उपसंपादक :- ट्राईबल टाईगर 47 न्युज एसके जी पंधरे महा राज्य सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 


तिरोडा:-विश्वरत्न डाँ बीर आर डाँ बाबासाहेब आँबेडकर बोधिसत्व,नालेज आँफ ला ँवर्णाव्यवस्थेपासून निंदिलेल्या लाथाडलेल्या गेलेल्र्या वंचिताचे मसिहा,बनावटी हिंदुत्व संचारणार्या विरुध्द कलमरुपी शब्दप्रभु लेखक संविधान निर्माते,बहूजनांचे उध्रदारक,एससी एसटी अोबिसीचे आरक्षणाचे जनक  डाँ भीमराव रामजी आंबेडकर यांचे जन्म महू मध्यप्रदेश दि १४ एप्रिल १८९१ यांचे १३१ व्या जयंतीचे अौचित्य साधून देशात समानता आयकानिक सप्ताह म्हणुन साजरा होत असताना गावोगावी पंचायत विविध खेडोपाडी जसे लोणारा येथे बिरसा फायटर्स व बहूजन समाजबांधवाचे उपस्थीतीत निळ्या आकाशात ध्वजारोहन करून तिरंगा फडकावत संविधानाचे पूजका चे जन्मदिन साजरा केला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षते खाली  मुन्नाजी सलामे, जिलहा बि फा सल्लागार गोंदिया ध्वजारोहन शामरावजी उईके महासचिव विदर्भ प्रदेश, आदिवासी पुढारीव संघटनाचे पदाधिकारी हेमराजजी कुसराम,बाबुरावजी टेकाम,अनिलजी पुराम,रविद्र सोयाम सचिन टेकाम,जगदिश सोयाम,राकेश मरस्कोल्हे,दया टेकाम,मंजूजी टेकाम,भोलाजि ऊईके तिरोडा ग्रामीन  तालुका युवा पञकार  प्रतिनिधी जितेंद्र व‌ल्के हे हजर.   होतेयाप्रसंगी मान्यवरानी जय भिम ,जय बिरसा जय संविधान म्हणत आपले आरक्षण बचाव मोहिमेचा सुभारंभ करा असा साद घातली व याप्रसंगी,संगोष्टी चर्चा, संवाद केले व अधिकाऱ हक्काची लढाई लढा तर सर्व  समाजाचे सौख्य सामावले असे सांगण्यात आले 

Post a Comment

0 Comments