साकोली (१४ एप्रिल ) वडेगांव (खांबा) ग्राम पंचायत सभागृहयेथे सुरेशकुमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई* यांचे अध्यक्षतेखाली,आझादी का अमॄत महोत्सव व १३१ वा डाँ बाबासाहेब आँबेडकर जयंती महोत्सव सोहळा आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा होतो याचे अौचित्य साधून आज ग्राप पंचायत पदाधिकारी जयदेव कुरुळकर उपसरपंच,सर्वश्री सदस्य पदमा ताई कापगते,वनिता मेश्राम, दिनदयाल राउत,पि टी राऊत मा पंचायत सदस्य,सुखराम मेश्राम पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रशेखर भानारकर,रमेश बोंबार्डे,श्रीराम चौधरी विद्युत तारतंञी , पुुंडलिक पुसाम बिरसा फायटर हे हजर होते दिल १३/४ जिल्हा परिषद शाळेत सदर कार्यक्रम पार पडले तेव्हा कोकिळा मेश्राम, वाय जी लांजेवार एच एम जिल्हा परिषद शाळा शिल्पा बावनथळे आय सि आय आरपी प्रियंका लांजेवार लिला टेंभरे ,सहशिक्षिका बिसेन ताई सहशिक्षिका ,हातझाडे सर,व विद्यार्थी व अंगणवाडी बालक बालिका हजर होते
0 Comments