साकोली (१४ एप्रिल)बौध्द विहार व डाँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती वडेगांव (खांबा) च्या वतीने १३१ वा डाँ भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्मदिन सरकारी यंञणा तसेच सामाजिक संस्था देशात मोठ्या थाटामाटात साजरी करीत असताना स्थानिक पातळीवर आज च्या दि.१४/४/१८९१ ला महू मध्यप्रदेश येथे जन्म झालेल्या महामानवाचे ञिवार अभिवादन करण्यासाठी सालाबादाप्रमाने ह्वा वर्षी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स/समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांचे प्रमुख उपस्थीतीत,पद्माताई कापगते सर्वश्री सदस्या,दिनदयाल राऊत सदस्य ग्रा पं वडेगाव,धनराज राऊत मा उपसरपंच,तिल्लोत्त्म्मा राऊत अध्यक्ष उमेद बचत गट,कविता बोंबार्डे,माविम गटअध्यक्ष शिल्पाताई बावनथळे आय सी आर पी,खेमराज पी राउत,सर, प्रा. ताराचंद निखाडे अध्यापक महाविद्यालय साकोली, वाल्मिक बोंबार्डे,सुपरवाईजर महेंद्रा बँक, यादोराव कोटांगले,सुखदेव राऊत,सिध्दार्थ बोंबार्डे,मनिषा पंधरे आशा सेविका,व हजर होत्या यात मान्यवराचे डाँ. बाबासाहेब आँबेडकराचे जीवनावर डब्ल्यु के बोबार्डे,के पी राऊत सर यांचे भाषण झाले . यावेळी अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी "" डाँ बि आर आंबेडकर हे दलित वंचिताचे महामहिम व स़विधानाचे निर्मातै आहेत व जगप्रसिध्द ज्ञानदाता पुरुष व स्ञी शिक्षणाचे पुरस्कॄत शिक्षक.,तसेच सामाजिक लढ्यातून अधिकाऱ व हक्का साठी लढणारे हातातून कलमरूपी तलवार घेवून देशाला लिखीत राज्यघटणा देणारे एक दुर्मिळ मानव होते त्यांचेमुळेच मनुस्मॄर्तीला जाळण्यात आले असे डाँ विश्वगुरु ज्ञानाचे माष्टर व एक चालते बोलते विद्यापिठ होते . अशी सामाजिक वैचारिक क्रातीचे ते जनक ,पाक्षिक,बहुजन, मुकनायक असे वॄतपञातून काम करणारे पञकार होते. यावेळि पुढे समाज प्रबोधनात समाजबांधव व गावकर्यांना त्यांच्या विचारांचे पालन करून जिवनात शैक्षणिक दॄष्या सक्षम झाल्यास कुणीच आपणास गुलामगिरी ची वागणुक देणार नाहित असे सांगतांच,शिका संघटीत व्हा व संघर्ष करा असा त्यांनी शंमर दिन शेळ्या बकर्या सारखे जगायचे सोडून संघर्षात राहून वाघासारखे एक दिवस दिमाखाने जगा असा पंधरे यांनी उपस्थीतांना सल्ला दिला. तर बिरसा फायटर्सच्र्या वतीने डाँ बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, दिनदयाल राऊत,सदस्य ग्रां प तसेच आभार ,कुणाल बोंबार्डं यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी , राजकुमार राऊत जाणुराव राऊत,सूरजलाल राऊत,नरेश कोटांगले, दुर्योधन राऊत,अनिता बोंबार्डे,धम्मदिप राऊत, व बौध्द उपासक बांधव व उपासिका यांनी परिश्रम घेतले,
0 Comments