सहभाग निमित्ताने 9 ऑगस्ट आदिवासी दिवस व 14 एप्रिल जयंती निमित्ताने गाव करी सहभाग नुसार यांनीं दर वर्षी आयोजित साजरा केले जाणार आहे तरी 14 एप्रिल र2022 रोजी आयोजित कार्यक्रम 8 ते 9 वाजेपर्यंत पूजा व माननिय लोकांचे शाल व सन्मान 9 ते 12 वाजेपर्यंत प्रभातफेरी व भोंगरा रोड पासून ते लंगडी रोड नाचगाणं 12 ते आपल्या गावकरी सेवेनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली तरी आपल्या चांदसैली गावातील इतर सहकार्य काळूसिंग भंडारी ,अण्णा पटले हिम्मत पवार, लगन चव्हाण, भीका सुळे,
जामा भंडारी सखाराम चव्हाण,कावा पटले , दिवाण भंडारी , मिश्रिलाल पटले सर सुभाष के चव्हाण,देवा सुळे, राजेश पटले,गणेश मोहिते विजय मोहिते गावातील आजचे तरुण जीवणातील सक्षमीकरण या कार्यक्रमात स्व खर्च करून पिढीला पुढे नेणारे जितू मोहिते, प्रशांत पटले, सखाराम भंडारी सर, गणेश मोहिते, तुलसी सुळे हिम्मत पटले , राकेश भंडारी( महावितरण विभाग ) युवराज चव्हाण मा,ग्रामसेवक उपसरपंच सीमा सुरक्षा बल संजय मोरे, रोहित पवार बादल पटले सर करण भंडारी सर तारासिंग वळवी सर रवी भंडारी , युवराज चव्हाण उपसरपंच सीमा सुरक्षा बल व गावातील भजन मंडळी, एकता क्रिकेट क्लब ,इतर सहकार्य🙏🙏हिम्मत पटले सामाजिक कार्यकर्ते अधिक माहिती संपर्क 8605041970 7262871454 🙏🙏
2 Comments
Keep it up....
It is great transformation of our society....
Keep it up....
It is great transformation of our society....
From:Mahendra Mohite
Nallasopara (East)