Advertisement

14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने चांदसैली गावकऱ्यांनाचे समाजाला संदेश संविधान हेच भावी पिढीला जागृत करण्याचा उपयोगी आहे गावात व इतर समाजात सुधा चागले व्हावे असे चांदसैली गावकऱ्यांनाचे आवाहन दिले

🙏 चांदसैली तालुका शहादातील डॉ, बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल जय्यत तयारी निमित्ताने आपल्या गावात 14 एप्रिल 2022 रोजी प्रथम वर्ष 2022 रोजी अहंम निर्णय गावकरी गावातील प्रमुख उपस्थिती जेष्ठ नागरिक इतर सरपंच उपसरपंच पोलीस पाटील, ग्रामसेवक ,तलाठी ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस शिपाई आश्रम शाळेतील कर्मचारी शिक्षक वर्ग जिल्हा परिषद शाळा शिक्षक कर्मचारी जाहीर आमंत्रण चांदसैली हे सामाजीक क्षेत्रात असलेले चांदसैली गाव गावातील वरिष्ठ लोक व तरुण यांचं
 सहभाग निमित्ताने 9 ऑगस्ट आदिवासी दिवस व 14 एप्रिल जयंती निमित्ताने गाव करी सहभाग नुसार यांनीं दर वर्षी आयोजित साजरा केले जाणार आहे तरी 14 एप्रिल र2022 रोजी आयोजित कार्यक्रम 8 ते 9 वाजेपर्यंत पूजा व माननिय लोकांचे शाल व सन्मान 9 ते 12 वाजेपर्यंत प्रभातफेरी व भोंगरा रोड पासून ते लंगडी रोड नाचगाणं 12 ते आपल्या गावकरी सेवेनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली तरी आपल्या चांदसैली गावातील इतर सहकार्य काळूसिंग भंडारी ,अण्णा पटले हिम्मत पवार, लगन चव्हाण, भीका सुळे,
जामा भंडारी सखाराम चव्हाण,कावा पटले , दिवाण भंडारी , मिश्रिलाल पटले सर सुभाष के चव्हाण,देवा सुळे, राजेश पटले,गणेश मोहिते विजय मोहिते गावातील आजचे तरुण जीवणातील सक्षमीकरण या कार्यक्रमात स्व खर्च करून पिढीला पुढे नेणारे जितू मोहिते, प्रशांत पटले, सखाराम भंडारी सर, गणेश मोहिते, तुलसी सुळे हिम्मत पटले , राकेश भंडारी( महावितरण विभाग ) युवराज चव्हाण मा,ग्रामसेवक उपसरपंच सीमा सुरक्षा बल संजय मोरे, रोहित पवार बादल पटले सर करण भंडारी सर तारासिंग वळवी सर रवी भंडारी , युवराज चव्हाण उपसरपंच सीमा सुरक्षा बल व गावातील भजन मंडळी, एकता क्रिकेट क्लब ,इतर सहकार्य🙏🙏हिम्मत पटले सामाजिक कार्यकर्ते अधिक माहिती संपर्क 8605041970 7262871454 🙏🙏

Post a Comment

2 Comments

Unknown said…
Such a great work done by our young team of our Chandsaili Village. And it is also possible only under the guidance of our elders and great citizens .....
Keep it up....
It is great transformation of our society....
Unknown said…
Such a great work done by our young team of our Chandsaili Village. And it is also possible only under the guidance of our elders and great citizens .....
Keep it up....
It is great transformation of our society....

From:Mahendra Mohite
Nallasopara (East)