Advertisement

वाढदिवस व स्नेहमिलन सोहळा  दि.8 जून ला वलमाझरी / खैरी निवासी निमंञितांनी उपस्थीत राहण्याचे विनोद कंगाले कार्याध्यक्ष जि भंडारा बि फाचे आवाहन ।                                                            *आरवि* सुपुञी विनोद आणि प्रिया दांम्पंत्याची, अभिष्टचिंतन करण्या हाक तुमच्या आशिर्वादाची ।
स्थानिक स्वराज्य संस्थाा सार्वञिक निवडणुक ग्रापं वडेगांवचा आरक्षण निघाले .अोब़िसी तिढ्यात व  सर्वसाधारण सरपंच महिलाराज
लाखनी:-बसस्थानकावर वृक्षारोपण करताना ग्रीनफ्रेंड्स व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी वृक्षारोपण लावताने
बोळदे ग्रापंचायत येथे शिवराज्यभिषेक सोहळादिन संपन्न
शिवराज्यभिषक सोहळ्या निमित्य वडेगांव येथे महाराष्ट्र सुस्वराजेश्वर अनुशाषित छञपती शिवाजी यांचे प्रतिमेचे विधीवत पुजन करून केले वंदन .
खासदार कार्यालयावर शेतकरी व विकास फाऊंडेशनचे संस्थापक मा. आमदार चरण वाघमारे याचे नेतॄत्वात धडक मोर्चा
एकनाथ ( बाळु) श्रीपतजी उईके मु मक्कीटोला/ चांदोरी   उष्माघाताने पेनवासी झाले अस्थीविसर्जन आज १० वाजे  होणार.आप्तेष्ठानी हजर राहावे. असे आवाहन बिरसा फायटर्सतर्फे केले आहे..