Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थाा सार्वञिक निवडणुक ग्रापं वडेगांवचा आरक्षण निघाले .अोब़िसी तिढ्यात व सर्वसाधारण सरपंच महिलाराज

              *ब्रेकींग न्युज*
 
एसके जी पंंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज 

साकोली (७ जून ) पंचवार्षिक ठरल्याप्रमाने ग्राम पंचायतिंचे आरक्षण निघाले असून मौजा वडेगांव येथे ई अो पी के डी टेंभरे पंचायत विभाग साकोली *आरक्षण  निवडणुक अधिकारी* यांचे अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत वडेगांव ग्राम पंचायत सभागॄह येथे सभा संपन्न झाली त्यात पुर्वीचे वार्डाघे सन २०११ च्या जनगणने प्रमानेच  १३८२ लोकसंख्या निहाय परिसिमन झालेले असून निश्चित जनगणनेप्रमाने प्रथम एससी एस टी फिरता  आरक्षण काढण्यात आला असून अोबिसी आरक्षण तिढा न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे तिथे महिला सर्वसाधारण सिट जादा निघाल्या तर एक एसटी महिला व एक एस सी पुरूष इतकेच आरक्षण जाहीर झाले यामुळे चांगलीच अोबिसी नेतॄत्वाची गोचि झाली आहे .कारण वार्ड एक मध्ये 2 सिट  सर्वसाधारण स्ञी राखीव,तर  सर्वसाधारण एक असे तीन सदस्य निवडून येणार आहेत एकीकडे दुसर्या वार्डात एससी एक,तर सर्वसाधारण स्ञी एक ,असे दोन तिसर्या प्रभागात एसटी महिला तर सर्वसाधारण एक असा आरक्षण निघाला आहे व त्यावर अंतिम निर्णय ९ जूनला आरक्षण कायम राहण्याचे संकेत आहेत जरी वृर्ड दोन मध्ये एससी मतदार नसले तरी नियमानूसार  शूण्य संख्या असेल तर सदर प्रवर्गाचा आरक्षण कायम राहील हे निश्चित झाले आहे व यावर आता कोनताही तोडगा निघतो का म्हणने ?  भगवान भरोसे ! असी स्थीती आहे. परंतू नियमाने बांधिल अधिकाऱी यांची  अंतिम सुचना निघाल्यानुसार नियम ‌वाचून दाखविले असून अोबिसी शेष नेतॄत्वाची हवा निघाल्याने सर्व कायद्यापुढे मोठ्यात मोठा घुटने टेकुन  नत मस्तक झालेले दिसले. यामूळे अंतिम आरक्षणाची वाट पाहने योग्य व प्राप्त माहिती आहे या सभेला राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच सुरेशकुमार पंधरे, ज्योति वघारे सरपंच ,जे.के.कुरुळकर, उपसरपंच ,विठ्ठल लांजेवार, अध्यक्ष तंमुस वासुदेव कापगते, माजी अध्यक्ष ,ह‌ेमराज गहाने ( मा सरपंच ) भाजपा लिडर, गिरिधारी रहांगडाले व्हिके अध्यक्ष, सर्वश्री सदस्यात वनिता मेश्राम कौसल्या लांजेवार, शोभा कोचे,पदमा कापगते, दिनदयाल राऊत सदस्त संजय पाटील कापगते ,राजू गहाने सदस्य व्हिके,धनराज राऊत मा अध्यक्ष तंमुस,खुशाल गहाने मा.अध्यक्ष मनिषा पंधरे आशा मान्यता प्राप्त ,अंगनवाडी सेविका कोकीळा सुरेशजी मेश्राम,छबिला बाळबुध्दे सामाजिक कार्यकर्त्या,अशोक बोंबार्डे, व इतर सामाजिक समूहाचे गॄप सदस्य हजर होते. वरिल निवडणुकीत सात सदस्य संख्या असून महिला 4  व पुरूष 3 लढू शकतील. असे भाकीत आहे.

Post a Comment

0 Comments