Advertisement

शिवराज्यभिषक सोहळ्या निमित्य वडेगांव येथे महाराष्ट्र सुस्वराजेश्वर अनुशाषित छञपती शिवाजी यांचे प्रतिमेचे विधीवत पुजन करून केले वंदन .

एसके जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टृईगर 47 न्युज 
महा सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 

साकोली ( ६ जून ) विविध पुरस्काराने संमानित व नावा लौकिकास आलेले मौजा वडेगांव येथे आज ६ जून राज्यभिषेकदिनाचे अौचित्य साधत छञपती शिवाजी राजेंचे छायाचिञास विधीवत तिलक चंदन व पुजाअर्चा करून व  ञिवार वंदन करून पुन्हा एकवार सुस्वराज्या ची हाक सत्यात उतरविण्यासाठी बहुजनवादी व अठरा पगट जाती जमातीचे राज्य निर्मान व्हावे व रयतेचे उत्तम  कल्याण साधण्यासाठी पंचसुञी  सुञानुसार  महाराष्ट्र सरकारचे आदेशानुसार ग्राम.पंचायत वडेगांवच्या वतीने कार्यक्रम पार पडले.त्याक्षणी राष्ट्रपती पुरस्कॄत माजी/ कर्सतव्य दक्ष सरपंच सुरेशकुमार पंधरे प्रमुख हजेरीत तलाठी कार्यालय  व ग्रामचे सरपंचा ज्योती ए वघारे ,दिनदयाल राऊत,सचिव एस एस हृतझाडे, महाराष्ट्र जलजीवनचे काँन्ट्राक्टर बारबुध्दे नवेगांव/ बांध,कौसल्या लांजेवार,पदमा कापगते,वनिता मेश्राम सदस्या, हरिश्च़द्र  कापगते आँपरेटर, सुखराम मेश्राम,पा पुरवठा चंद्रशेखर भानारकर,परिचर,विद्युत तारतंञी श्रीराम चौधरी,, बिरसा फायटर्सचे पुडलिक पुसाम,व महिला मंडळ सदस्या हजर होत्या.या दिवसाचे महत्व व विशेषपूजाविधीव ध्व्जाचे् महत्व समजावून सांगितले व ही परंपरा सुरू राहावे असे सुचविले..

Post a Comment

0 Comments