महाराष्ट्र सहसंघटक रावी पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त)
भंडारा ५) तलावाचा जिल्हा भंडारा नावारूपाला आले ला म्हणुन या जिल्हा्यात मोठ्या प्रमाणात रब्बी फसल घेतले जाते व एक चढावोढ लागलीच असतांना केंद्र सरकारने आखुन दिलेल्या अल्प मर्यादेमुळे धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसून शेतकरी हवालदिल आहे त्यामुळे त्यांच्या रास्त मागणीला न्याय देण्यासाठी ती खरेदीची मर्यादा वाढवून देण्याचे आदेश खासदार द्रेवू शकतात म्हणून दि ४ जून रोजी खासदार सुनिल मेंढे यांचे कार्यालयावर मा आमदार चरण भाऊ वाघमारे यांचे नेतॄत्वात हल्लाबोल मोर्चा नेण्रयात आला.आणि यामुळे जिल्हात दरवर्षी 20 ते 22 लाख क्विटल धान उत्पादन क्षमता असून यावर्षी ती वाढून 22 ते 25 च्या लाख क्किटंल धान उत्पादन झाले आहे.फक्त 4 लाख 91 हजार क्रिटंल धान खरेदी करण्या सरकारचा आधारभुत धान खरेदी केंद्रांचा मनसुबा असल्याषे आधीच पासून हवालदिल शेतकरी महागाईने ञस्त असल्यामुळे खर्चाचा गणित बसवू शकत नाही.उर्वरित शेतकर्यांनी आपला धान कसा विकायचा ? व ईतर खत बिजाई,मशागत खर्चाचा व दुकानदार यांचे देनघेने कसे करावे हे कळेना झाले आहे.खाजगी व्यापारी 1100 ते1400 रूपयाने धान मागतो. मग ही शेतकर्यांचि कुंचबणा कुठवर शहन करायचा ,विकासाच्या एकीकडे बाता मारायचे व त्यांना बाजार भाव मिळण्यापासून दुर ठेवावे मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीतर काय? आपला कुटूंब व परिवराचा लालन पोषन कसा करणार असा सवाल शेतकर्यांनी केला आहे.येथील कमजोर लोकप्रतिनिधी मुळे शासनस्तरावर ऐकलं जात नाहीत म्हणुन भंडारा जिल्हा उद्योगिक दॄष्या मागास व कमजोर आहे. त्याला त्याची हक्काची बाजारपिठ असतांना भाव नाही पण खरेदी केंद्रावर मर्यादा का असा शेतकर्याचा सवाल आहे. यामुळेच असे सर्व विषयाचे निवेदन देण्यात आले आहे..चरणभाऊ वाघमारे , खासदार सुनिल मेंढे, बबलु

मलेवार,उपसभापती,नंदु रहागडाले सभापती,जिल्हा मार्केंटींगचे पाटील, जिल्हा प उपााध्यक्ष संदिपजी टाले,व शेतकरी बांधव हजर होते.
0 Comments