साकोली (७ जून) मौजा वलमाझरी येथे जि भंडारा बिरसा फायटर्स कार्याध्यक्ष विनोद कंगाले यांचे वतीने सुचित करण्यात येते दि ८ जून रोजी सांयकाळी * ६ . वाजे *आरवि* या मुलीचे वाढदिवस आहे या निमित्य व तिला आशिर्वाद देण्यासाठी समाजबांधव ईष्टमिञमंडळी व आप्तेष्ठ यांनी वाट्सपवर प्रसारित केलेल्या निमंञणा वेळेचे भान ठेवून कार्य आयोजित केले आहे तरिपण स्नेहाकिंतांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात सहभाग नोदवावे असे विनंती केली आहे. 🎂🎂*आरवि*🎂🎂 तुम जियो हजारो साल, । साल के दिन हो हजार, । या साठीच चिंतन करून आपणास ट्राईबल टाईगर 47 न्युज व बिरसा फायटर्स टिमच्या सर्व पदाधिकारी यांचे वतीने आरवि बाळास शुभ चिंतन तुला । निसर्ग शक्ती कोटी कोटी आरोग्यमय शुभकामना देवो हिच शुभेच्छा🌹 सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ संपर्क प्रमुख महाराष्ट्र यांनी आशिर्वाद दिले आहे व आरोग्याची कामना केली आहे 🌹निमंञण पञावरून असे संदेशाचे पालन करून नातेवाईक स्नेही, गणगोत व ग्रामवासीय सहभाग नोंदवावीत असे तिचे बर्थडे गर्लचे बाबा रमेशजी कंगाले व आजी शोभा कंगाले यांनी कळकळीचे आवाहनातून निमंञत ,आमंञित केले आहे.
0 Comments