Advertisement

बोळदे ग्रापंचायत येथे शिवराज्यभिषेक सोहळादिन संपन्न

एसके जी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज

साकोली (६ मे)  बोळदे ( सालई )ग्राम पंयायत भवन येथेसंजिवनी गजभिऐ सरपंच यांचे प्रमुख हजेरीत छञपती शिवाजी राजेचे फोटोला माल्यार्पण व वंदन करून शिवराज्यभिषेक सोहळ्याचेी शास‌कीयस्तरावर अंमलबजावणी करून रयतेचे राज्य मिळावा हाच उदात्त हेतू साधत कार्यक्रम पार पडला तेव्हा सिमा वाढवे ग्रांम पंचायत सदस्य, दुर्वास वाढवेसर,नरेंद्र कापगते,सदस्य, नामदेव कापगते परिचर,विलास शहारे,सद,स्य भाष्कर पर्वते सर आणि ग्रापं सदस्य व खेडूत हजर होते यावेळी सरपंचा व सिमा वाढवे यांनी मार्गदर्शन केले.व कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments