Advertisement

एकनाथ ( बाळु) श्रीपतजी उईके मु मक्कीटोला/ चांदोरी उष्माघाताने पेनवासी झाले अस्थीविसर्जन आज १० वाजे होणार.आप्तेष्ठानी हजर राहावे. असे आवाहन बिरसा फायटर्सतर्फे केले आहे..

✍🏻 एसके जी.पंधरे _✍🏻
उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज (महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ( भारत सरकार मान्यता प्राप्त) 

साकोली (३जुन) अधिकॄत माहीतीनुसार मक्कीटोला रहीवासी एकनाथ ( बाळु) श्री  उईके  हे उष्माघाताने ते काल दि ०२/०६ २२ रोजी सांय ४ चे सुमारास पेन‌वासी झाले असून त्यांची अंत्यविधी संस्कार ( माती देने ) आज त्यांचे स्व:गावी सकाळी १० चे दर्म्यान करण्यात येईल. त्याचे मॄत्युची बातमी वार्यासारखी पसरताच गावात  एक च शोककळा पसरली आहे.त्यांचे पश्च्यात फार मोठा आप्तपरीवार पत्नी ,सुन,व नातवंडे दोन मुली व त्याचे सर्व परिवार यांचे वतीने त्यांना अंतिम दर्शन व श्रध्दाजंली वाहण्यात येईल गाव तलावावर अंत्य संस्कार पुर्ण होईल. उष्णतेच्या प्रकोपामुळे सर्व सोपस्कार लवकर करण्याची विनंती बिरसा फायटर्सचे प्रदेशमहासचिव शामराव जी. उईके व बिरसा फाचे प्रदेशाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी आपल्या शोक संदेशात समाजबांधवाना केले आहे.काल वेळ  १२ ऐवजी सकाळी १० वाजे अंत्यसंस्कार होईल.


Post a Comment

0 Comments