Advertisement

संजना वरखडे राष्ट्रवादी काँग्रेस यांची लाखांदुर पं समिती सभापती पदावर  घेतलेल्या निवडीत अविरोध नियुक्त तर उपसभापती साठी निमबाई ठाकरे यांची निवड
जामण्यापाडा येथील सरपंच सरदार हरिदास पावरा यांना सरपंच पदावरून तात्काळ बडतर्फ करा सरपंच यांनी शासननिधीचा वैयक्तिक फायदा घेतला.
मसवाणी येथे आदिवासी बांधवांवर झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करा बिरसा क्रांती दल जिल्हाध्यक्ष मालतीताई किन्नाके गोंदिया यांनी केले
जातीवाचक शिविगाळ प्रकरणी गुन्हानोद करावा अन्याय विरूद्ध आंदोलन करू -सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स प्रदेशाध्यक्ष यांचे आव्हान
आदिवासी समाजाने आपल्या सन्मासाठी एकत्र यावे-शारदा वानोळे.
म्हसवाणी येथील क्रांतीवीर  बिरसा मुंडा व राणी दुर्गावती  पुतळ्याची जागा रितसर ग्रा पं परवान‌गी घेवूनच स्थापणा
आज 02 मे 2022 रोजी शेतकरी कष्टकरी नागरिक हक्क साठी शिवसेना जनता दरबार संपन्न झाला