गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांसाठीचा हक्काचे व्यासपीठ बनत असलेला शिवसेनेचा *जनता दरबाराचा* आज सोमवार दि. 02 मे 2022 रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हासंघटक मंगेश पवार, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, दिपक जगताप, भुषण पाटील, लोटनसिंग गिरासे, सरलाबाई भोई, रामदास पवार, भुषण साळुंके, मनोहर साळुंके, मनोज पवार, शिवाजी पवार, सुरेश पवार, किशोर पवार आदी उपस्थित होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
0 Comments