Advertisement

जातीवाचक शिविगाळ प्रकरणी गुन्हानोद करावा अन्याय विरूद्ध आंदोलन करू -सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स प्रदेशाध्यक्ष यांचे आव्हान


निवेदनानुसार तक्रार पो.स्टेशन डुग्ग्गीपारनी आँनलाईन गुन्हा दर्ज केला नाही न्यायव्यवस्थेला जागॄत करूण्याची गरज:बिरसा फायटर्स 



बिरसा फायटर्ससंघटनेकडे तक्रार केल्याप्रमाने गुन्हे दर्ज न करता अँट्रोसिटी सारखा गुन्हा घडून पोलीस प्रशासन अन्याय करीत नाही ? अशी शंका !


एसके जी- पंधरे 
महाराष्ट्र सहसंघटक रार्ट्रीय विश्व गामी पञकार संघ /उपसंपादक 
ट्राईबल टाईगर 47 न्युज 


अर्जुनी/ सडक( ५मे) तक्रारीतील बयानानुसार घटना दि ३०/४/२२ रोजीची असुन म्हसवानी येथे तक्रारकर्ते दि १ मेला पो स्टेशनला लोकेश मोतीराम भोयर व समाज समिती गेली तेव्हा रिपोर्टमध्ये दाखल गैरअर्जदार (१) नितेश हिरालाल कवाडकर,(२)दिनेश खुशाल कवाडकर(३)हिरालाल कुवरलाल कवाडकर,(४)पांडुरंग कवाडकर,हे सर्वावर म्हसवानी NCRB नुसार पो स्टे डुग्गीपार भा दं वि १८६० अधिनियम कलम,३२४,३२३,५०४,३४ गुन्हे नोंद करण्यात आले.घटना अशी की,गावामध्ये बिरसा मुंडा व राणी दुर्गावती पुतळा स्मारक बांधकाम समाजबाध‌ानी केले.घटनास्थळा जवळ गैरचे अवैध बाधकाम सुरू होत ते कोर्टाचा निर्णय न लागता बंद काम सुरू का केले म्हणुन वादाची ठिनगी बाचाबाचीतून भांडणात पडली व आरोपींनी घरून मिरची पावडर आनुन अंगावर टाकली.संजय खुशाल कवॄडकर याने घराचे बांधकाम सुरू झाले व त्याने वादीसह व समाजाच्या लोकांची जातीवाचक शिवीगाळ केली. असे चौकशीत म्हटले आहे परंतू पो.स्टे दाखल न करताच साधारण कलमा लावून आरोपीला थातुर मातूर चौकशी तून वाचवत असल्याचे,निदर्शनात येत आहे व निवेदन व तक्रारीत तफावत असल्याचे सुरेशकुमार पंधरे प्रदंशाध्यक्ष बिरसा फायटर्स, विदर्भ तालुका उपाध्यक्ष निताराम भोयर,गुलाब उईके तालुकाध्यक्ष , धनराज तिलगाम,यांचे मत आहे. कवाडकर परिवारातील ५ ते सहा लोकांनी अन्यायग्रस्त आदिवासी हलबी व गोंड जमातीचे माहित असताना सार्वजनिक ठिकाणी अपमानीत मादरचोद,बोलून मारहान व जख्मी केले यामुळे त्यांचेवर कडक कार्यवाही व्हावी असे गॄहमंञ्यांना निवेदनात म्हटले आहे.वेळ पडल्यास योग्यती कार्य वाही न झाल्यास आंदोलन करू असे म्हसवानी समाजबाधवांची समस्या जानून घेत कळविले आहे

Post a Comment

0 Comments