Advertisement

म्हसवाणी येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती पुतळ्याची जागा रितसर ग्रा पं परवान‌गी घेवूनच स्थापणा

गावठान गट क्रंमाक ‌ ३ ची जागा शासकीय असल्याने परवानगी व ना हरकत देण्याचे अधिकाऱ मासिकसभा व ग्राम ठराव मंजुर.

सदर जागेत शहिदांचा पुतळा देखभाल करण्याची जबाबदारी स्थानिक समितीची:- ग्रा पं. 
जमिन वादग्रस्त नाही स्थानिक प्रत्यक्ष चौकशी,पंचनामा व शासकीय दस्ताऐवजा नुसार परवानगी योग्य-बिरसा फायटर्स 

संघटन शक्तीने लढण्यासाठी ता.अर्जूनी/स बिरसा फायटर्स उपाध्यक्षपदी निताराम टी भोयर व म्हसवानी शाखाध्यक्ष अशोक तानु तिलगामची प्रदेशाध्यक्षांनी निवडपञ दिले 

  


एसके जी पंधरे :-विदर्भचिफ,उप- संपादक ट्राईबल टाईगर47 न्युज/महॄाराष्ट्र सहसंघटक:- राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त )



गोंदिया:-(४मे ) म्हसवानी बिरसा मुंडा व राणी दुर्गावती पुतळ्याची ग्रा परवानगी,नाहरकतीचे समिती कडे दस्ताऐवज असल्याने,नाहक गैरअर्जार कवाडकर परिवाराने आदिवासी विरोधात जे मारहान व मिरची पुड डोळ्यात टाकणे,जीवे मारण्याचा प्रयत्न करून गुन्हा करने,जातीवाचक शिविगाळ करने,व शासकीय जागेवर जबर दस्ती हक्क सांगुन धाक दपट सांगने यामुळे बिरसा फायटर्सच्या वतीने सदर प्रकरणाची चौकशी केली व दस्ताऐवज,नकाशानुसार सदर पुतळा मंचकाचे बांधकाम कायदेशीर असल्याचे सदॄश्य आहे सदर जागा वादग्रस्त नसल्याचे दिसत आहे.पण नाहक कवाडकर कुटूंबातील पुरूष महिलां एसटी समुहा विरोधात पैशाची धमक घातलेली हुकुमशाही चालवत आहेत.आदिवासी समाज बांधवा ना दादागीरीने जातीवाचक शिवि गाळ,मारहान,योग्य नसल्याचे प्रतिपादन सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बि फा यांनी प्रत्यक्ष गावाची संबंधीत स्मारकसमितीची भेट घडवून म्हटले.यामुळे वरिष्ठ पातळीवर उलगुलान करण्यासाठी म्हसवाणी प्रमुखांना *गोंडवाणा शेर प्रतिमा* बि फा संघटनेच्या बनियानी व नितारामजी भोयर यांची ता उपा‌ध्यक्षपदी निवडपञ दिले त्यावेळी सबंधीत गैरअर्जदा वर अँट्रोसिटी (अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने कार्यवाही शासनाकडे पाठपुरावा करून योग्य न्याय देण्यासाठी, जिल्हा पोलिस अधिक्षकमार्फत गॄहमंञीनी निवेदन करण्याची ग्वाही दिली व वेळ पडल्यास रस्त्यावरचा आंदोलनसंबंधी चर्चा केली त्याक्षणी गुलाब उईके ता. अध्यक्ष अर्जुनी/सडक,अशोक तिलगाम अध्यक्ष,ता नवनियुक्त उपाध्यक्ष नितारामजी भोयर, जख्मी व अन्यायग्रस्त लोकेश भौयर,नरेश निल घरत,गोपीचंद मलगाम,पारेंद्र घरत,किसान लटच्ये,धनराज तानु तिलगाम, विलास एकनाथ भोयर,विश्वनाथ सुदाम तिलगाम,सुखमराम लटये,धनराज सराटे,दुधराम वाढवे हे सर्व समाजबांधव त्यावेळी घटणास्थळी हजर होते.

Post a Comment

0 Comments