लाखांदुर :-( ६ मे ) आज होऊ घातलेल्या पं समिती निवडणुकीत लाखांदुर येथे काँग्रेस व भाजपाचे समान सदस्य आहेत पण अनूसुचीत जमाती प्रवर्ग महिला राखीव पद आरक्षित असल्यामुळे ते दिघौरी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजना वरखडे निवडून आल्याने त्यांचे विरोधात दूसरा उमेदवार नसल्याने त्या अविरोध निवडून आल्या यावेळी सर्पवक्षाचे वतीने व अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या त्या लाखांदुर एसटी पहिल्याच उमेदवार निवडून आल्या त्यामुळे समाजात अभिनंदन करण्यात येत आहे त्यांनी निवडीचे श्रेय पक्ष नेतॄत्व व जनतेला दिले .
0 Comments