Advertisement

जिल्ह्यात बिरसा फायटर्सच्या वतीने अनेक गावात धरतीआबा बिरसा मुंडा यांना अभिवादन
आज रोजी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कारेगाव फलके माळा ता शिरुर जिल्हा पुणे येथे कार्यक्रम संपन्न झाला
आदिवासी बांधवांना सामाजिक,धार्मिक शैक्षणिक, राजकीय दॄष्ट्या सक्षम करण्यासाठी शासकीय योजना तून लाभ घ्या :- सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष
जय रावण प्रतिष्ठान जळगांव जिल्हा कार्यकारिणीची तालुकास्तरीय बैठक चोपडा येथील विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये साहेबराव पावरा यांची चोपडा तालुकाध्यक्ष पदी, अर्जुन ठाकरे यांची तालुका उपाध्यक्ष,रतीलाल बारेला यांची तालुका कार्याध्यक्ष तर रमुद पावरा यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाकडपाडा येथे कार्यक्रम
माऊली ग्रुप डोंबिवली तर्फे मोखाडा तालुक्यातील किनिस्टे केंद्रातील तीन शाळेंना स्मार्ट टीव्ही भेट
"कोडीद येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा"