गुमाधावडा व ठानेगाव येथे १४७ व्या बिरसा जयंतीचे अौचित्य साधून बिरसा सारखे नवयुवक तयार करून उलगुलान करा तरच विकास साध्य-होईल.
तिरोडा (१५ ) नोव्हेबर : बिरसा मुंडा जयंतीचे अौचित्य साधुन -सकाळी गुमाधावळा येथे पुराम पोलिस निवॄत व शामरावजी उईके प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स यांचे अध्यक्षतेखाली ,सुरेशकूमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्षांचे प्रमुख हजेरीत ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न यावेळि पुजा अर्चा करून ,मंचकावरून मार्गदर्शक म्हणुन सुरेशकुमार पंधरे यांनी समाजविकासासाठी आदिवासी बांधवांना संघटीत व्हा संघर्ष करा शिका,अधिकार हक्कासाठी उलगुलान करून समग्र विकासाचे पाईक व्हा असे प्रतिपादन केले यावेळी भोजराज उईके, जिल्हाध्यक्ष सलिराम मस्रकोल्हे, सचिव दुर्गेश कळपती,राकेश कुभरे युवाध्यक्ष ,जगनजी धुर्व व समाज बशंधव हजर होते
0 Comments