Advertisement

माऊली ग्रुप डोंबिवली तर्फे मोखाडा तालुक्यातील किनिस्टे केंद्रातील तीन शाळेंना स्मार्ट टीव्ही भेट

 आज शनिवार दिनांक 12 .11. 22 रोजी मोखाडा तालुक्यातील किनिस्ते केंद्रातील कारेगाव 2 करोल व वावळ्याची वाडी अशा तीन शाळेंना माऊली ग्रुप डोंबिवली तर्फे स्मार्ट टीव्ही भेट देत विद्यार्थी गुणवत्ता व उपस्थित वाढवण्यासाठी तसेच एका शिक्षकाची कमतरता उणीव कमी करण्यासाठी या टीव्हीचा उपयोग होणार असून .,
 आज झालेल्या कार्यक्रमाच्याप्रसंगी माऊली ग्रुपचे श्री कोलाकर सर सौ कोलारकर मॅडम व पंकज दातार तसेच पालघर जिल्हा परिषद सदस्य श्रीमती कुसुमताई झोलें विस्तार अधिकारी रामचंद्र विशे साहेब नंदूची वाघ साहेब केंद्रप्रमुख वीरकर सर ,रेरे सर सरपंच कडू साहेब सर्व मुख्याध्यापक व कारेगाव 2 चे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हे केंद्रात स्मार्ट टीव्ही मिळवून देण्यासाठी सावर्डे शाळेचं मुख्याध्यापक श्री संतोष बोंद्रे सर यांनी प्रयत्न केले असून सपूर्ण मोखाडा तालुक्यात सगळ्यांना स्मार्ट टीव्ही देण्याचा प्रयत्न असून. या वितरण समारंभ प्रसंगी कुसुमताई झोले यांनी माऊली ग्रूप डोंबिवली सर्व सदस्यांचे व बोंद्रे सर यांचे कौतुक केले.पालगर, प्रतिनिधी, सौरभ कामडी,

Post a Comment

0 Comments