Advertisement

गृहअर्थशास्त्र विभागातर्फे मुरमाडी येथे 'शिका व कमवा' कार्यक्रमाचे आयोजन
श्री.विलेपार्ले केलवणी मंडळ, मुंबई व श्री.मुकेशभाई पटेल मेडिकल फाऊंडेशन शिरपूर ह्यांच्या विद्यमानाने आयोजित ग्रा.पं.कोडीद व गुऱ्हाडपाणी अंतर्गत येणाऱ्या क्रमशः टाक्यापाणी व सामरादेवी येथे आज भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न.!.
10 दिवसीय पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिराचे साकोलीत आयोजन
म्हसवानी/ अर्जुनी( सडक) बिरसा मुंडा व राणी दुर्गावती स्मारक संबंधी बिरसा फायटर्स गोंदिया,विदर्भ अध्यक्षाची चर्चा व लवकरच अनावरण करण्याचे ग्रामशाखेचे संकेत.
आदिवासी फ्रंट काँग्रेस ता साकोली उपाध्यक्षपदी प्रमोद मडावी व विठ्ठल मसराम याना नियुक्तीचे दिले पञ
सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिविगाळ करत व मिरची पावडर टाकून मारपीट करून जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बिरसा फायटर्स व बिरसा क्रांती दल म्हसवानी जिल्हा पोलिस अधीक्षक गोंदिया कार्यालयात निवेदन
त्रंबकेश्वर : ग्रामपंचायत माळेगांव मध्ये कामातील भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले ग्रामसेवक सरपंच उपसरपंच प्रशासकीय अधिकारी यांच्या वर तात्काळ मध्ये कडक कारवाई करण्यात यावे अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ता पिंटू रंधे यांनी मुख्यमंत्र्यांना केली