Advertisement

म्हसवानी/ अर्जुनी( सडक) बिरसा मुंडा व राणी दुर्गावती स्मारक संबंधी बिरसा फायटर्स गोंदिया,विदर्भ अध्यक्षाची चर्चा व लवकरच अनावरण करण्याचे ग्रामशाखेचे संकेत.

सडक( १०मे) अर्जुनी/ सडक तालुक्यातील म्हसवाणी  येथे आयोजित ऩितारामजी भोयर यांचे घरी प्रदेशाध्यक्ष सुरेशकूमार पंधरे अध्यक्षतेखाली विचार विमर्षचर्चेत व म्हसवाणीत स्थापित असलेला बिरसा मुंडा व राणी दुर्गा वती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम सोहळा तात्काळ करण्या चे संकेत,ग्राम शाखेने दिले असले तरी कुठलीही बाब कायदेशीर,व लोकार्पण सोहळा थाटात करू असे सुरेशकुमार पंधरे बिरसा फायटर्स विदर्भ,भोजराज उईके जि अध्यक्ष गोंदिया व तालुका शाखेच्या वतीचे तालुका उपाध्यक्ष नितारामजी भोयर ,अशोक तानबा तिलगाम, लोकेश भोयर व चर्चे साठी जमाझालेल्या समाजबांधवा  ना सांगितले.सर्व ग्रा.प कडून रीतसर परवानगी मिळाली आहे व लवकर गोंदिया जिल्हा अंर्तगत मा.तहसीलदार अर्जुनी/ सडक व पोलीस विभागाने मंजूरी दिली की लगेच शासकीयस्तरावर कार्यक्रम आखुन घडवून आनु असे आज भेट दिली असता विदर्भ बिरसा फायटर्सचे प्रदेशाध्यक्ष सुरेशकूमार पंधरे  यांनी म्हटले आहे.कारण पाच महिण्यापासून तयार (स्मारक) संबंधी लोकार्पणाची उत्सुक्ता समाजबांधवात शिगेला पोहचली आहे कारण. बिरसा मुंडा व राणी दुर्गावती हे आदिवासी क्रांतीकारी समाजाचे आशास्थान व आदर्श आहेत. देशासाठी व समाज त्यांचे पुतळे नुसते स्मारक नसून हे एक विचार मंच आहेत म्हणुन समाज या पविञ भुमित स्थापित पुतळाकडे पाहणार आहेत म्हणुन म्हसवाणीत झालेला अतिक्रमणाचा वाद ग्राम पं संपुष्ठात आनेल अशी आशा यावेळी केली आहे. संकट काळी समाजाने जसी एकी दाखविली तसीच कार्यक्रमात दाखवावी व शांततेच्या मार्गाने अनावरण कार्यक्रम पार पाडावा से या भेटी दर्म्यान चर्चा केली त्याक्षणी एकीच्या सुञात हलबी व गोंड समाजबांधव राहून कार्य करा असे सभासदांना सुचविले.यावेळी योजनेसंबंधी माहिती दिली.तेव्हा समाजबांधव व नाहक ज्यांचेवर पार्टी करून नोटीसी बजावली असे वादी व अर्जदार बांधव हजर होते.

Post a Comment

0 Comments