भंडारा(९मे) ५ मे रोजी विश्राम भवन भंडारा येथे काँग्रेस आदिवासी पार्टी कार्यकर्ता संम्मेलनात महाराष्ट्र प्रदेश आदिवासी सेल अध्यक्ष आनंदराव गेडाम यांचे अध्यक्षे खाली निर्देशानुसार व प्रमोद मडावी मा सदस्य ग्राम पं साकोली व विठ्ठल एम मसराम ( सरपंच) चादोरी यांची अनुक्रमे दोन्ही ता आदिवासी सेल ता साकोली उपाध्यक्ष वर निवड केली त्यावेळी जिल्हा अध्यक्ष अशोक उईके जिल्हाअध्यक्ष ता अध्यक्ष केशव भलावी, सुरेश तोडासे आदि फ्रंन्ट प्रदेश सरचिटणिस जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहनभाई पंचभाई,हे प्रमुख होते व जिल्हा व तालुका पातळीवर पदाधिकारी हजर होते यृांना आदिवासी कल्याणाच्या योजना राबवून संघटण मजबुतीकरण करावे व अन्याया विरोधात पुढे यावे अशा सुचना व आदेश दिले
0 Comments