नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह ४ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांचे आझाद मैदान मुंबई येथे ५०९ वे उपोषण!