Advertisement

Showing posts with the label चोपडाShow all
आदिवासी पारधी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव
जय रावण प्रतिष्ठान जळगांव जिल्हा कार्यकारिणीची तालुकास्तरीय बैठक चोपडा येथील विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये साहेबराव पावरा यांची चोपडा तालुकाध्यक्ष पदी, अर्जुन ठाकरे यांची तालुका उपाध्यक्ष,रतीलाल बारेला यांची तालुका कार्याध्यक्ष तर रमुद पावरा यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली आहे.