कार्यकर्ते हजर होते भंडारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प दीपक हेदाऊ यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.. यावेळी ए बी वि पी चे पदाधिकारी यांनी 9 ऑगस्ट आदिवासी मूळ निवासी दिन साजरा करणे, आदिवाशि महिला बचत गटांसाठी योजना आखली करणे,जात प्रमाणपत्र पडताळणी करणेकरिता मदत करणे,नियुक्ती वेळी तारीख 15/6/2026ला कार्यकर्ते वालचंद मडावी कपिल धूर्वे,विष्णू मडकाम, पुष्कर कंगाले, शिशुपाल पंधरे, निखिलेश वाळके, मनोज उईके, विकास सरोटे, हजर होते.यासाठी बातमीची दखल घेवून फोन करून कृष्णा टेकाम यांचे डॉ.सुरेशकुमार पंधरे संस्थापक बी एम आर एफ त्रायबल राईट फेडरेशन कडून अभिनंदन करन्यात आले.. यावेळी सर्व समाज सुधारक व बांधव यांनी समाजातील सामाजिक न्याय व संस्कृती साथी रस्त्यावरची आंदोलन लढाई व कोर्टात जावून संघर्ष करण्याचे आव्हान केले...


0 Comments