Advertisement

निसर्ग रम्य फडापेन पहाडी कोकनागडं महादेव मंदिरात 15 फेब्रुवारी ला महाशिवरात्री चे औचित साधून भक्तगन व भाविक्यांनी उसळणार गर्दी - सुनील चौधरी सचिव यांनी दिली माहिती

भंडारा - येथून जवळच असलेल्या निसर्ग रम्य पहाडी स्थित फडापेन महादेव मंदिरात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री चे निमित्याने भाविक गण व भक्त येतात.. या पहाडीच्या विकासा ला स्वर्गीय पेनवशी किशोर कंगाले यांचा शिहाचा वाटा आहे सदरचे कार्य पुढे निरंतर मंडळाने करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचं ठरेल. असें याआयोजना निमित्त सचिव सुनील चौधरी, विधाधर कंगाले मंगेश कंगाले व गांव वाशीय यांनी सांगितलं आहे.. करिता म्हहादेव पहाडीवर येऊन दर्शन ग्यावे असें सचिव सुनील चौधरी यांनी पत्रकातून कळविले आहे तसेच.मावा गोंडवाना फडापेन चरिटेबल संस्था कोकणागड यांचे वतीने कळविले आहे..

Post a Comment

0 Comments