मृतक किशोर कंगाले से नि मुख्याधपक यांचे खुणाचा कटाचा आरोपी जावई अटकेत व पत्नी इंदिरा व मुलगी खुशबू लांजेेवार यांचेवर कायदेशीर कार्येंवाही करून तात्काळ अटक करण्याची पोलीस अधीक्षक भंडारा कडे मागणी
भंडारा (23) प्रकरण असें की दिनांक 9 जानेवारी 26 ला मंगेश दुलीचंद कंगाले यांचे काका शेतावर गेले असता ते बेपता होते यामुळेच त्यांची तक्रार 10 तारखेला दिली असता ते शोधून दिसून आले नाही परंतु दि 11/ ला त्यांचा मृतदेह कोकणागड पांडान रस्त्याच्या नालीमध्ये दिसून आला यामुळेच पूर्वीच मृतक किशोर कंगाले यांना मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे पत्नी मुलगी व जावई अमित लांगेवार यांचेविरुद्ध आर्थिक व्यवहार व संपत्तीचा वाद उफाळून आला मारपीट सुद्धा केली व नागपूरला दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे समजाते त्यांचे जीवाला धोका शण्भावना झाल्यावर मृतकांनी दोनदा एप्रिल महिन्यात व 26/6/25 ला मारहाण केल्याच्या तक्रारी केल्या होत्या पण लाभ झाला नाही व अखेर पत्नी इंदिरा मुलगी खुशबू यांच्या नियोजित खुनाचा कट यश्सवी झाला पण मारेकऱ्यांचे मुख्य सूत्रधार अजून बाहेर असल्यामुळे त्यांना न्याय मिळणार नाही यामुळेच आज त्यांची सखोल चौकशी करून त्यांना अटक करावी असा निवेदब जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सख्खा पुतण्या मंगेश कंगाले, गावकरी नातलग सुरेश बोथराम बांते सतीश बाजीरावं वाघाडे धनराज फत्तू कंगाले कीर्तीलाल भय्याजी उईके,मित्र सुनील चौधरी यांनी कार्यवाही बाबत निवेदन दिले आहे.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "indiantribalnews."आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: https://indiantribalnews.blogspot.com/?m=1/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 Comments