Advertisement

मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जनजागृती,गावासाठी उत्कृष्ट कार्य करणारांचा सत्कार सोहळा

वलमाझरी / खैरी येथे दि 7/1/26 लासंत गाडगेबाबा विचारमंचावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान,जनजागृती व ग्राम विकासात सहभाग व कार्य नोंदवणाऱ्या मान्यवरांचा शालश्रीफळ स्मुर्ती चिन्ह देऊन सत्काराचा महामेळावा संपन्न..
याप्रसंगी ग्रामविकास,पर्यावरन,पर्यटन शिक्षण यावर उत्कृष्ठ मार्गदर्शन माननीय भास्कर राव पेरे पाटील आदर्श सरपंच पाटोदा ( संभाजीनगर) यांनी शास्वत विकास त्यावर उपाय योजणा करून ग्रामसमृद्ध करा असें सखोल सर्वांगाने ज्ञान देत बोधाअमृत पाजले तसेच झाडीपट्टीचे महान खलनायक नाट्यकलावन्त व संस्काराची खान आणबान शान मा.सय्यद मुबारक आदर्श जागतिक पुरस्काराने सन्मानित ( शिक्षक ) तसेच किरण पुरंदरे पुणे प्रशिद्ध पक्षीतज्ञ यांनी निसर्ग व पर्यावरण यावर सखोल सद्बुद्धी व शब्दात आत्मचिंतन व जागृत समाज तयार करा व साक्षर त्यांच्या भाषनातून करण्यात आले.यावेळी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच मान्यवार हजार होते.
कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी पुरुषोत्तम गणेशराव रुखमोडे आदर्श सरपंच वॉलमाझरी हे होत्यें. यावेळी नावीन्यपूर्ण करवसुली साठी लक्की ड्रा करण्यात आला होता त्यात 1. प्रमोद लांजेवार याला विमानाचा प्रवास नागपूर ते हेंद्राबाद,2.विशाल वाघाडे 100 kg जय श्रीराम तांदूळ, 3.गोसू नागपुरे कुटुंब 5 लोक नागझिरा जंगल पर्यटन सफारी प्रवास,4.चंद्रकला शिवणकर 20 kg तुल डाळ,5.प्रमोद कापगते 15 kg खाद्य तेल.,प्रहालाद घरडे 5 gram चांदीचे नाने, देण्यात आले यामुळेच अधिकच कार्यक्रमात चढवड आली.मान्यवार यांचे भाषणे झाली व सत्कार सोहळा संपन्न झाले..


 

Post a Comment

0 Comments