Advertisement

प्राथमिक आरोग्य केंद्र खांबा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा

प्रा आ केंद्र खांबा येथे क्रांतिज्योती शिक्षणानांच्या जननी महिला मार्गदर्शक सावित्रीबाई फुले 195 वा जयंती महोत्सव संपन्न.यावेळी येथील वैधकीय अधिकारी डॉ पवन फुंडे,श्री योगेश भेंडारकर आरोग्य निरीक्षक, फार्मची अधिकारी सचिन रींनाईत,गुरूदास डोंगरवार, निलेश मेश्राम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, निखिल कठाणे, पुसाम,महालब कर्मचारी ज्योती जांभुळकर,हजर होते.
यावेळी समाजातील महिलांना शिक्षण गरजेचे असून तिला मुलाबलबरोबर संसार चालवयचे आहे पण आरोग्य शैक्षणिक सामाजिक जाणीव जागृतीची गरज आहे. महिलांचे चूल आणि मूल ही संकल्पना बाजूला सारून पुरुषी वर्चस्व संपवला. यांचे श्रय सावित्रीबाई फुलेना जाते अख्या समाजाला एकिच्या सुत्रात बांधून तिने स्त्रीला गुलामीच्या शृंखला तोडल्या.यामुळेच बाया शिकू लागल्या. सावित्रीने महिलांना लढण्याची ताकद दिली.आवेळी आशा सेविका सीमा राणे गावातील बहुसंख्य महिल्या उपस्थिल होत्या..

Post a Comment

0 Comments