Advertisement

आदिवासीची संस्कृती संपूर्ण निसर्गावर अवलंबुन असून धार्मिक नेग व चाली परंपरा वाचवा तरच आरक्षण वाचेल. डॉ सुरेशकुमार पंधरे संस्थापक बि एम आर एफ ट्रायबल राईट्स फेडरेशन

साकोली (27) सातलवाडा येथे जनजातीय गौरव 150 वर्षगाठ बिरसा मुंडा जयंती उत्सव व राणी दुर्गावती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी मंचकावरून बोलतांना मुख्य समाज प्रबोधक डॉ सुरेशकुमार पंधरे संस्थापक बिएम आरएफ ट्रायबल राईट्स फेडरेशन.यांनी. "आदिवासीची संस्कृती समाजाच्या चाली रीती परंपरा वाचवा तर आपला आरक्षण वाचेल. आपले हिंदुकरण करण्याचा प्रयत्न आपला आरक्षण संपवन्याचा मार्ग आहे. आपल्या हितासाठी लढा उभारून शासकीय योजणाचा फायदा घेऊन शिक्षणाचा लाभ घ्यावा व उद्योगमुख व्हा असें आव्हान करण्यात आले अल्पशा वयात बिरसा मुंडा यांनी संघर्ष व समाजहीत पुढे ठेऊन कार्य केले व जल जमीन जंगल वाचऊन आपण देश्याचे मालक आहोत निशर्गपूजक आहोत आपला धर्म परंपरा निसर्गावर अवलंबून आहेत आदिवासी व इतरांना लाभ पोहचेल या हेतूने जमिनीचा तसा कायदा बनविण्यास सरकारला भाग पाठले..
अशा महामानवाला रांचिच्या जेल मध्ये आपल्या सहकी्यांनी त्यांना जहर देऊन मारण्यात आले अशा संघर्षमय नेता होणे नाही असा सुशिक्षित समाज व बिरसा सारखे युवक निर्माण करा व त्यांच कार्य पुढे न्याय. व राणी दुर्गावती सम प्रशासक व योद्धा होईन आपल्या वर होणार अन्याय दूर करा तरच खरी सावंत्री समजेल असा मार्गदर्शन केले यावेळी धर्मराज भलावि गोवर्धन कुंभरे  नींवर्ती उईके नाजूक उईके जगणं उईके मेश्राम सरपंच रमेश भोंडे पोलीस पाटील गोपीचंद कन्नाके व समाज बांधव प्रसंगी हजार होतें.प्रास्ताविक निल सयाम तर आभार कैलास कन्नाके यांनी मानले.

Post a Comment

0 Comments