Advertisement

एन बि एस सोसिअल फॉउंडेशनचा लोकोपयोगी उपक्रम कन्यादान, जेष्ठ नागरिक,शिक्षा,अशा अनेक योजनेचा सुभारंभ

तालुका स्मारक साकोली ( बुद्ध विहार सभागृहात ) एन बि एस सोसिअल फॉउंडेशन व्हा कन्यादान, शिक्षा, दान, जेष्ठनागरिक सुरक्षा योजनेचा शुभारंभ व प्रशिक्षण संपन्न 

यावेलो संस्था डायरेक्टर मारोतराव गोर्लेवार,शकून्तला गोर्लेवर,राज्य प्रकाश सार्वे प्रतिनिधी, सुशील मेश्राम,मते, वासनिक खागरे, डॉ सुरेशकुमार पंधरे, राष्ट्रपती पुरषोकृत सरपंच यांची भाषणे झाली यावेळी संस्था प्रमुख मारोतराव गोर्लेवर यांनी नियम अटी, पालीशी धारकांच्या गुंतवणूक व लाभार्थी नां योजनेचा लाभ 750 रू प्रवेश ते 1500 असें लाभ होऊन दर ऐका वर्षा ला 1500 रू 3000,4500, 6000 अशी लाभlची अनुदान राशीं दिली जाईल यावेळी डॉ सुरेधकुमार पंधरे नी व्यसनमुक्ती वर समाज प्रबोधन करून लाभार्थी यांना उपक्रनासाह आरोग्यवार्धक जीवन जगण्याचा सल्ला दिल्या व बचतीचे फायदेशीर महत्व व आपण आपल्या भाग्यचे शिल्पकार आहात असें सांगितलं व आपला संपर्क नंबर 9921560995 वर व्यसन मुक्ती साठी मार्गदर्शन बोलावे म्हणून शेअर केला..

Post a Comment

0 Comments