Advertisement

वडेगाव ग्रामपंचायत च्या महात्मा गांधी तंटा मुक्ती अध्यक्ष पदी भाऊराव गोपाल लांजेवार यांची निवड

https://share.snapchat.com/m/NAhjnf8f?share_id=a6fgk0rp064&locale=en-US
साकोली (11) तालुक्यातील वडेगाव विविध पुरस्कार प्राप्त व स्मार्ट, व्यसन मुक्तीत भक्त गण भावीक अशी ओळख असलेल्या गावाचे अध्यक्ष म्हणून भाऊराव पाटील गोपाल लांजेवार यांची बिनविरोध निवड काल पार पडलेल्या विशेष  ग्राम सभेत स्थळ विविध सेवा सहकारी संस्था  सभागृहात करण्यात आली यावेळीखेळीमेळीच्या वातावरणा त सभा पार पडली अत्यन्त संयमी, न्यायनिष्ठ व्यक्तिमहत्व व भाजपचे समर्थक असलेले सदस्य समितीचे निवड करण्यात आली त्यात अत्यन्त न्याय निवाडा व कायदेशीर ज्ञान असणारे सदस्य राष्ट्रपती पुरस्कृत माजी सरपंच डॉ सुरेशकुमार पंधरे, धनराज राऊत, मा उपसरपंच,भिमराव मेश्राम मा अध्यक्ष,प्रभू कापगते,देवेंद्र राऊत देवाजी चोपकर, गिरधारी रहांगडाले,से. स अध्यक्ष, हेमराज गहाणे, एक्स सरपंच शिल्पा बावनथले सि आय अlर पी लीडर ,उपसरपंच सुनील राऊत, माधुरी गहाणे सरपंच, संजय जी कापगते, लता सयाम, दीपा राऊत, हेमलता उईके, विश्रांती भानारकर,सर्व सदस्य व इतर पोलीस पाटील नियंत्रक सह शासकीय नोकर यांची निमंत्रित सदस्य निवड करण्यात आली यावेळी नाजूक कटरे निवृत अध्यक्ष,ज्ञानेश्वर लांजेवार, नरेश रोकडे, सिद्धार्थ बोंबार्डे, हेमराजजी लांजेवार, मधूकर नगरकर,गजाननजी चोपकर यावेळी नवनियुक्त अध्यक्ष यांची सुमने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनन्दन करण्यात आले.
यावेळी निवडीवर पडदा टाकताना डॉ सुरेशकुमार पंधरे माजी सरपंच यांनी समर्पक असें व पुढील गावाच्यl विकासात न्यायनिष्ठ व पारदर्शक समिती स्वच्छता व पुरस्कार व विविध विकास कार्यासाठी कार्य करेल जर कुणी कायदा मोडेल तर त्याला जागेवर समझऊन तंटा तिथेच सोडlऊन देईल व अनेक पुरस्कारातून गांव विकास करणे संभाव आहे असें स्पष्ट केले यावेळी समारोप करून सचिव प्रशांत  नंदाग- वळी यांनी सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले 

Post a Comment

0 Comments