नुकताच अंगणवाडी मदतनीस प्रकारणात फेब्रुवारी ते जुलै पर्यंत संविधानिक लढा देत पात्र यादीतील बेकायदेशीर भरती ठरऊन गावाला न्याय देणारी रणरागिणी सेजल सयाम यांचा आदिवासी दिनी व काल 79 स्वातंत्र्य दिनाचे औचतंय साधून हुमसन राईट्स कौन्सिल ऑफ इंडिया मानवधिकार परिषद भारतचे आजीवन सभासद जिल्हाध्येक्ष राष्ट्र्पती सन्मानित सरपंच डॉ सुरेशकुमार पंधरे, माझी सदस्य ग्रामपंचायत प्रभूजी कापगते, सोसिअल ऍक्टिव्हिस्ट, कॉन्ट्रॅक्टर कार्तिक कावळे, यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवार तसेच शन्क्सरपूर वासीय रामेश्वरी वाढेवे, रेवाराम टेकाम ज्ञानेश्वर टेकाम, व हेमराज सयाम साल श्रीफळ देत सत्कार केला यांचे श्रय शेजल सयाम हिची जिद्द चिकाटी व संघर्ष या यशाचे गमक आहे असे डॉ सुरेशकुमार पंधरे यांनी आपल्या संभाषणातून उपस्थित समाज व गावकऱ्यांना सांगितले.. यावेळी झेंडा चौकात गावकरी हजर होतें..
0 Comments