तिरुपती विद्यालय वडेगाव येथे 5 ला वृक्षारोपण साजरा करण्यात आला. यावेळी एक पेड माँ के नाम या उपक्रमात झाड लावण्यात आल्याने जर आपलीच जिम्मेदारी म्हणून पालक माँ ने एक झाड लावले तर जमिनीची धूप कमी करता येईल व वातावरण शुद्ध व निरोगी ठेवता येईल. आणि निर्मल घर शाळा गाव व परिषर राहील यातील उद्धेश स्पष्ट आहे यावेळी सरपंच माधुरी गहाणे, निर्मला उईके, रेखा राउत, विश्रांती भानारकर, पंचरत्ना बोंबरडे या हजर होत्या व शीक्षक, विध्यार्थी सह एक पेड धरती माँ के नाम उपक्रम दरवर्षी राबवा असे सांगण्यात आले
0 Comments