Advertisement

जि.प.शाळा महुपाडा. येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा



     शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त माता पालकांना कर्तुत्ववान महिलांना आमंत्रित करण्यात आले होते जागतिक दिनानिमित्त त्यांचा यथायोग्य सन्मान करण्यात आला त्याचबरोबर *महिलांनी केलेले कामगिरी, कर्तुत्ववान महिलांच्या गाथा, भविष्यातील आव्हाने, विद्यार्थ्यांचा संदर्भात मार्गदर्शन व शुभेच्छा*. मुख्याध्यापक भंडारी सर, खर्डे सर, पाटील मॅडम. सुरेखा मॅडम, नर्मदा मॅडम व इतरानी आपले मनोगत व्यक्त केले व महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या..... मुलांना गोड गोड जेवण देण्यात 
आलं.

आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐

Post a Comment

0 Comments