घोडगंगा सह. साखर कारखाना वाचविण्यासाठी किसान-क्रांती पायी यात्रा आव्हाहन करतायेत *राहुल पाचर्णे*.....
रांजणगाव गणपती मधून महागणपतीचे दर्शन घेऊन पुढे रवाना
घोडगंगा सह.साखर कारखाना अडचणीत असून आता कारखाना बंद पडलेला आहे.त्यामुळे शेतकरी टिकविण्यासाठी आणि कारखाना चालू करण्यासाठी किसान-क्रांती पायी दौऱ्याला बळ देण्यासाठी गावोगावी जाऊन आव्हाहन करतायेत
कारखान्यातील सत्ताधाऱ्यांनी तालुक्यातील लोकांची दिशाभूल करू नये, खरं काय ते सांगावे कारखान्यावर कर्ज करून कारखाना बंद पाडला याच उत्तर द्यावे,आणि राजीनामा द्यावा अशी मागणी किसान -क्रांती पायी यात्रेतून गावोगावी जाऊन करतायेत. यामध्ये प्रामुख्याने *दादापाटील फराटे,राहुलदादा पाचर्णे,रविबापू काळे, राजेंद्र कोरेकर,भगवानराव शेळके,रामभाऊ सासवडे, सुधीर फराटे, हर्षददादा जाधव,कैलास सोनवणे,नवनाथ भुजबळ,प्रमोद दंडवते,अमोल बोऱ्हाडे,अभिषेक देवकर,आनंद थोरात,अक्षय फराटे* आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी:- सहसंपादक शंकरसिंग ठाकुर
0 Comments