Advertisement

शंकरपुर ( वडेगांव) येथे मंडई पर्वावर संगीत खडा तमाशा उदघाटन सोहळा संपन्न

साकोली ;- शंकरपुर वडेगाव येथे  मंडईच्या शुभ पर्वावर गुलाबी  थंडीत खडा तमाशाचे उदघाटन पार पडले या प्रसंगी उदघाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सुशिलकुमार गणवीर प स स किही उदघाटक पुरूषोत्तम रूखमोडे आदर्श सरपंच खैरी/वलमाझरी गट ग्राम पंचायत, नंदु भाऊ समरित, माजी जिप मुख्य अतिथी डाँ सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स,माधुरी गहाने सरपंच,गिरीधारी रहांगडाले अध्यक्ष विके सो.नाजूक कटरे अध्यक्ष तंमुस वडेगांव, डिएम राऊत,उपसरपंच लता सयाम संजय कापगते,दिपा राऊत,हेमलता उईके,विश्रांती भानारकर,सुनिल राऊत सदस्य रविद्र रहांगडाले पो पा माणिकजी टेकाम,यशवंत परतेकी, उमराव मडावी, आणि विविध संस्था पदाधिकारी मंचका वर हजर होते यावेळी विकास कामावर एम आर ई जि एसचा पैशा खर्च करून विकास कामासह.अभ्यासिका,
लावा व युवक उद्योजक बना असा शिर्ष सल्ला आदर्श सरपंच पी जी  रूखमोडे यांनी दिला तर नंदुभाऊ समरित,व गणवीर यानी जनते च्या आशा अपेक्षषा आपल्या भाषणातून आपला गाव विकासाला प्रेरणा सहयोग साधू म्हणुन संबोधन केले, संचालन दिलिप सयाम तर प्रास्र्ताविक कार्तिककुमार  मरस्कोल्हनी केले आभार प्रदर्शन मोहन सयाम अध्यक्ष नाट्य मंडळ शंकरपुर नी मानले.

Post a Comment

0 Comments