Advertisement

वडेगांव येथे मानवधर्माचा नववा गुरूपोर्णिमा सोहळा

मानवधर्म सुगम संगित ( मैफिल ) कोसमतोंडी अर्जुनी( स ) अंतर्गत 

एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ


साकोली ( ३ जुलै) वडेगांव येथे मानवधर्म सुगम संगित मैफिल धनराज पांडुरंग क्षिरसागर यांचे घरी नववा हवनकार्य गुरूपोर्णिमा स्नेह मिलन विविध भजन मंडळा तर्फे भजन शेरो शायरी स्पर्धा संपन्न झाले. परम पुज्य परमात्मा एक धर्म कार्यक्रम प्रस्तुतकर्ता दिलीप एम, सयाम, नितीन राऊत मारोती उरकुडे,निलकंठजी आरसोडे, विलास सराटे,खेमराज मेश्राम, विजय मौजे,महेश कापगते, तसेच प्रमुख उपस्थीती सुरेशकुमार पंधरे, विजय निबेकर खुशाल राणे,भाऊरावजी लांजेवार गुड्डु राने,पुरूषोत्तम ठाकरे, हेमराज ठाकरे,नारद, चोपकर, जयेश राऊत,अमोल द्रुगकर, दिक्षा गडेकर दिपक गौतम,मिरा लांजेवार यांनी आयोजनासाठी सहकार्य.केले.

Post a Comment

0 Comments