Advertisement

दैनिक अधिकारनामा अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी प्रकाश नाईक यांची नियुक्ती

अक्कलकुवा:-नाव प्रकाश तुकाराम नाईक राहणार काठी ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार यांनी पत्रकारितेच्या कोर्स कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सन 2022-2023 या वर्षी उत्तीर्ण झाला असून तसेच ट्रायबल मंच लाईव्ह न्यूस धडगाव गौऱ्या या वेबपोर्टला नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी म्हणून काम करतात आहे. त्या बरोबरच इंडियन ट्रायबल न्यूस मध्ये नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे सध्या आणि आता दैनिक अधिकारनामा या वृत्तपत्रामध्ये अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी म्हणून प्रकाश नाईक यांची नियुक्ती करण्यात आली तरी प्रकाश नाईक यांना अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments