Advertisement

मा.जिल्हाध्यक्ष नंदुरबार यांच्या हस्ते अक्कलकुवा तालुका कार्यकारणी जाहिर

दि.७ जुलै २०२३

प्रकाश नाईक नंदुरबार प्रतिनिधी

*अक्कलकुवा, नंदुरबार :-* नंदुरबार जिल्हातील अक्कलकुवा येथे काल दिनांक ६ जुलै २०२३ रोजी मा. जिल्हाध्यक्ष नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती.
यावेळी मनोज पाडवी तालुकाध्यक्ष, धनजी वळवी उपाध्यक्ष, निशा पाडवी उपाध्यक्ष महिला, गणेश वसावे सचिव, ईश्वर वसावे कोषाध्यक्ष, नितीन तडवी सहसचिव, गुलाब वसावे तालुका संघटक, गिता पाडवी सदस्य (महिला ) मनिषा वळवी सदस्य इत्यादी अधिकारी या कार्यकारणी जाहीर मध्ये उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments