Advertisement

गोंडवाणा गोटुल भवन व आदिवासी वाचणालयाचे भूमिपुजन आदिवासी वस्तीगॄह तुमसर आरक्षित जागेत संपन्न.

तुमसर (७ मे) गोंडवाणा गोटुल भवन  व आदिवासी वाचणालय भूमिपुजन सोहळा मा राजूभाऊ कारेमोरे तुमसर यांच हस्ते आरक्षित ( जागेत ) वस्तीगॄहाजवळ संपन्न झाले त्यावेळि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सह बिरसा फायटर्स विदर्भाचे अध्यक्ष एस जी उईके व गोटुल समिती संघटणेचे  अशोक उईके,प्रभा पेंदाम,दुर्गा परतेकी
राकेश सोयाम,व ईतर सामाजिक कार्यकर्ते ह्या वेळी हजर होते यामुळे समाजाचे लग्न तसेच विविध स्नेह व  सामुदायिक कार्य पार पडतील यासाठी समाजाची वेळ व पैसा वाचेल व वाचनालयतून शिकने व शिक्षणाप्रती रूची समाजात वाढीस लागेल याप्रसंगी आमदार महोदय राजू भाउ कारेमोरे यांनी समाजबांधवाना प्रतिपादन केले. 

Post a Comment

0 Comments