Advertisement

आधार हॉस्पिटल नंदुरबार येथे पारुणूं विमेन्स सुपर स्पेशालिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने, फ्री नि :संतान वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन

दि. 31 मे 2023
 नंदुरबार : प्रतिनिधी

नंदुरबार :- आधार हॉस्पिटल नंदुरबार येथे दिनांक.04/06/2023 रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजता फ्री नि :संतान (वंध्यत्व ) निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना व इतर तालुका मधील व गाव खेड्यापाड्यातील नागरिकांनी या फ्री शिबिराचे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यायच्या आहे असे आवाहन करण्यात आले आहे.
(टेस्ट ट्युब बेबी )
दि.04/ 06/ 2023 रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

शिबिराचे स्थळ :

आधार हॉस्पिटल नंदुरबार, 19 रघुवीर नगर खोडाई माता मंदिर रोड ( बायपास रेल्वे उड्डाण पुला जवळ, नंदुरबार
पारुणूं विमेन्स सुपर स्पेशालिटीज तज्ञ

1) डॉ. जयेश पटेल( M.D. D. G. O.) गुजरातमधील प्रसिद्ध वंध्यत्व आणि गर्भ औषध विशेषज्ञ हे डॉ. त्याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
2) डॉ. अनिता ठाकरे ( स्त्रीरोग तज्ञ M.B.B.S. D.G.O.)
हे दोन विशेष तज्ञ डॉ. या शिबिरात उपस्थित राहणार आहे. शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी 9764447617,9975974000 या मोबाईल नंबरवर संपर्क साधवा असे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments