Advertisement

ञिवेणी बौध्द विहार वडेगांव (खांबा) येथे डाँ. बि आर आँबेडकर जयंती संपन्न समारोप्रसंगी बिरसा फायटर्स यांचे प्रमुख उपस्थीत महाप्रसाद वितरण व कार्यक्रमाची सांगता.

वडेगांवचे सुरेशकुमार पंधरे यांनी उपस्थीत बौध्द उपासक व गावकरी बांधवाना १४ एप्रिल  १३२ व्या जयंतीचे अौचित्य साधून समारोह प्रसंगी संविधानदाता बाबासाहेब आँबेडकर जन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा
साकोली (१४ एप्रिल) मौजा निर्मलग्राम वडेगांव ञिवेनी बौध्द विहार येथे बिरसा फायटर्स व ग्राम पं पदाधिकारी व समस्त उपासक व उपासिका यांचे प्रमुख उपस्थीतीत सालाबादाप्रमाणे भारतीय स्वातंञ्याचे संविधान निर्माता डाँ बि ( बाबासाहेब ) आर आँबेडकर जयंती महोत्सव संपन्न यावेळी बिरसा फायटर्सचे सुरेशकुमार पंधरे तर मा धुरी गहाने सरपंच,डि एम राऊत उपसरपंच,राजकुमार राउत,प्रा के पी राऊत ता नि अ कालेज,रविंद्र रहांगडाले, पो पा भिमराव मेश्राम,धनराज राऊत,व ग्राम पंचायत सदस्या विश्रांती भानारकर माजी सरपंचा तिल्लोत्तमा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप राऊत,कुणाल बोंबार्डे वाल्मिक बोंबार्डे धम्मशिल राऊत संचालन तर समारोप, शिध्दार्थ बोंबार्डेनी केल समारोपप्रसंगी महाप्रसाद वितरण केले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments