Advertisement

एतिहासिक व भावी लोकजागॄती निर्मिक कार्यक्रमातून स्पर्धकांना बक्षिसांची उधळन करून प्रोत्साहन करित ञिवेनी बौध्द विहारात कार्यक्रम संपन्न.

साकोली ( वडेगांव ) येथे नुकतेच ऐतिहासिक व लोक जागॄती निर्मिक कार्यक्रम बिरसा फायटर्स प्रमुख व राष्ट्रीय उपाध्यक्ष  सुरेशकुमार पंधरे व माधुरी गहाने  सरपंच यांचे प्रमुख हजेरीत संपन्न झाला यावेळी पाच प्रश्न योग्य उत्तरे देणारास ३००० ते १००० असे रोख रकमेचे पुरस्कार देण्यात आले त्यात प्रथम कु.लक्ष्मी महादेव ठलाल,खांबा २००० रू कुमार शेलारे किन्ही ५००,रू विवेक टेंभुर्णं े ५०० रू प्रमुख सहभागी वरिष्ठ पञकार तिरूमाल सुरेश कुमार पंधरे ५०० रूपये प्रोत्साहनपर देण्यात आले. कार्यक्रम आयोजक के टी राऊत टेलर्स व बौध्द उपासक‌ वाल्मिक बोंबार्डे मधुकर नगरकर, बक्षिस वितरणाप्रसंगी पिटी राऊत,मा पं स स राजकुमार राऊत,सर्वश्री ग्राम पं सदस्य संजय कापगते, नरेंद्र कापगते,प्रभू कापगते, हेमलता उईके,ग्रा प सदस्या विश्रांती भानारकर,लालदास बोंबार्डे, शिध्दार्थ बोंबार्डे व आयोजनतात योग्य प्रश्न मांडणी करून प्रत्येकाने मत प्रदर्शन केले प्रास्ताविक के टी राऊत,तर  संचालन वाल्मिक बोंबार्डे, समारोप अतुल राऊत यांने मानले.

Post a Comment

0 Comments