Advertisement

निर्मलग्राम वडेगांव ग्राम पंचायत कार्यालय येथे १३२ वी भारत रत्न डाँ बाबासाहेब आँबेडकर जयंती साजरी

साकोली (( विविध केंद्र व राज्र्य पुरस्कॄत) ग्राम पंचायत वडेगांव येथे १४ एप्रिल विश्वरत्न भारतरत्न,बोधिसत्व  बाबासाहेब आंबेडकर १३२ वी जयंती साजरी केली तेव्हा सरपंच माधुरी गहाने ग्रामसचिव प्रशांत नंदागवळी, उपसरपंच डि एम राऊत,र्संवश्री सदस्य संजय कापगते, सुनिल राऊत, हेमलता उईके,विश्रांती भानारकर,दिपा राऊत,लता टेकाम,आँपरेटर हरिश्चंद्र कापगते,चंद्रशेखर भानारकर,सुखराम मेश्राम व मान्यवर मंडळी हजर होते.

Post a Comment

0 Comments