छत नाही तर एक आधारवड होते करिता त्यांची दु:खद बातमी हेलावणारी असुन त्यांचे आत्म्यास निसर्ग शांती प्रदान करो व परिवाराला ते दु:ख सावरण्याचे बळ देवो असे बिरसा फायटर्सतर्फे सूरेशकुमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई व राष्ट्रीय विश्व. पञकार संघातर्फे आपल्या संदेशातून शोकसंवेदना प्रकट केल्या आहेत.व फडापेन शांती देईल असे म्हटले आहे. करिता विनम्र श्रध्दाजंली अर्पण केली आहे🌹 व आज दुपारी १२ वाजे त्यांचे कपुरा नाल्यावर अंत्य दर्शनानंतर अग्नीदाह होईल
असे धनंजय इळपाते यांनी सांगितले आहे.
0 Comments