Advertisement

पदयात्रेला सोशल मिडियाद्वारे सुध्दा अभिनंदनाचा महापूर

२६ मार्च २०२३ रविवार पासून पदयात्रा मोरव्हाल ता.रावेर येथून सुरू झालेली पदयात्रा १६ एप्रिल २०२३ वार रविवारी वडती ता.चोपडा जि.जळगाव येथे समाप्त होनार
आदिवासी तडवी भिल समाजाची मोरव्हाल जिंन्सी .आभोडा पदयात्रेला सुरूवात
तब्बल 22 दिवस चालणार पदयात्रा
पदयात्रेत शेकडो च्या संख्येने समाजसेवकांचा सहभाग
सातपुडा डोंगरातील मोरव्हाल ह्या रावेर तालुक्यातील पाहाडातून पाहाडी भागातुन चोपडा तालुक्यातील वडती ह्या आदिवासी तडवी भिल इतिहासीक वेगवेगळ्या सात राजान पैकी सुजॉत खॉ राजा तडवी राजे होऊन गेले अस समाजाचे लेखकां च्या लेखात त्यांचा गौरवशाली इतिहास त्याचे वंशज आज रोजी सुध्दा वडती गावात राहात आहे या गावा पर्यत पदयात्रा होनार म्हणजे इतिहासिक होणार आहे त्यात आदिवासी तडवी भिल्लांन च्या ८१ गावांचा समावेश आहे. लग्नान मध्ये वाय फाय खर्च.व्यसनाधिनता.बालविवाह .जल .जमीन .जंगल .चे हक अधिकार .समाजातील मुला मुलींच शिक्षण. समाजात बेरोजगारी .ह्या आणि अनेक विषयान वरती रावेर .यावल .चोपडा तालुक्यान मधील आदिवासी गावान वस्त्यांवर चौकान मध्ये प्रभोदनाद्वारे आणि घराघरात जाऊन सांगनार आहे समाजाचे समाजसेवक तब्बल 22 दिवस उष्णात चालणारी पदयात्रा आदिवासी तडवी जमातीचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आदरणीय मुनाफ जुम्मा तडवी यांच्या नेतृत्वा त होत आहे समाजाला संजिवनी देणार अस सोशल मिडियाद्वारे अभिनंदन वर्षाव होत आहे
हसन जमादार
*लोहारा ता.रावेर हल्ली मुक्काम श्रींगारतळी ता. गुहागर*

Post a Comment

0 Comments